शुक्रवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद नागपूर, अमरावती, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात झाली. धक्कादायक म्हणजे, नागपुरात ४५, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...
कोव्हिडच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यापैकी केवळ ३८ रुग्णालये पूर्णत: कोव्हिड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहे. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली नेमल ...
कोरोना रुग्णांवर उपचार, उपचाराचे दर, खाटांचे आरक्षण इत्यादीविषयी राज्य सरकार व प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना खासगी रुग्णालयांना भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापौर संदीप जोशी यां ...
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झ ...
केरळ राज्याने इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले आहे. पण महाराष्ट्र सरकार अजूनही निर्णय घेऊ शकले नाही. त्यामुळे भविष्यात मोठा फटका आरोग्य क्षेत्राला बसणार आहे. ...
बाजारात कृत्रिमरीत्या वाढलेले कांद्याचे भाव अचानक खाली आले आहेत. कळमना ठोक बाजारात प्रति किलो भाव ६ ते ८ रुपयांनी कमी होऊन २० रुपयांवर स्थिरावले आहेत. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे. ...