लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नॅशनल फ्राईड राईस डे; भातप्रेमींसाठी खास भेट - Marathi News | National Fried Rice Day; A special gift for rice lovers | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नॅशनल फ्राईड राईस डे; भातप्रेमींसाठी खास भेट

ज्यांना भात अतिशय आवडतो त्यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय स्पेशल आहे. कारण आज आहे, फ्राईड राईस डे.. पाश्चात्य व चीनमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ...

नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट - Marathi News | Panipuri cart becoming Corona hotspots in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पाणीपुरीचे ठेले बनताहेत ‘कोरोना’चे हॉटस्पॉट

रस्त्यावरील खाद्यपदार्थ व पाणीपुरीच्या दुकानात सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा ठेल्यांवर स्वच्छता आणि शारीरिक अंतराचे नियमही धाब्यावर बसलेले असतात. त्यात चौकाचौकातील पाणीपुरीचे ठेले ‘कोरोना’चे वाहक ठरू पाहात आहेत. ...

जनता कर्फ्युमुळे ‘एसटी’ला फटका - Marathi News | Public curfew hits ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनता कर्फ्युमुळे ‘एसटी’ला फटका

शनिवारी नागपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा फटका गणेशपेठ आगाराला बसला. आगारातून दररोज ४५० फेऱ्या जातात. परंतु कर्फ्यूमुळे केवळ २४३ फेऱ्या गेल्यामुळे एसटीचे नुकसान झाले. ...

आमदार निवासातील कोविड केअर सेंटर होणार बंद - Marathi News | The Covid Care Center at the MLA's residence will be closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निवासातील कोविड केअर सेंटर होणार बंद

७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदार निवासात बनवण्यात आलेले कोविड केअर सेंटर बंद होण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा प्रशासनाला नोटीस पाठवून आमदार निवास १ ऑक्टोबरपर्यंत खाली करण्याची नोटीस बजावली आह ...

यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी - Marathi News | This year's Navratra-Diwali will be celebrated by Gomay Pantan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाची नवरात्र-दिवाळी उजळणार गोमय पणत्यांनी

भारतात बहुतांश व्यवसाय आत्मनिर्भरतेच्या कसोटीस खरे उतरतात. मात्र, स्पर्धेच्या उचापतीत ती जाणीव नव्हती. हीच बाब हेरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कोरोनाच्या काळात ठप्प झालेल्या आर्थिक उलाढालीला वेग देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा दिला. या नाऱ्याला लील ...

यंदाची दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांना ठरणार वरदान - Marathi News | This year's Diwali will be a boon for small artisans and craftsmen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदाची दिवाळी छोटे कारागीर आणि शिल्पकारांना ठरणार वरदान

भारत-चीन वादात दसरा-दिवाळी सणांमध्ये देशातील लाखो स्थानिक कारागीर, शिल्पकार आणि मध्यमवर्गीयांची कला, विचार आणि काम करण्याच्या शक्तीला संधी देताना आत्मनिर्भर बनविण्याचे अभियान कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र म ...

हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : काँग्रेसचा विरोध तर राष्ट्रवादीने केले समर्थन - Marathi News | Winter Legislative Assembly: Opposition to Congress and support to NCP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : काँग्रेसचा विरोध तर राष्ट्रवादीने केले समर्थन

कोरोनाच्या वाढत्या प्रकोपादरम्यान प्रशासनाने ७ डिसेंबरपासून शहरात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिवेशनाबाबत एकमत नाही. ...

आयुक्तांचा पोलीस बदली दरबार : अनेकांना पसंतीनुसार नियुक्ती - Marathi News | Police transfer court of commissioners: Appointment of many as per preference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुक्तांचा पोलीस बदली दरबार : अनेकांना पसंतीनुसार नियुक्ती

शहर पोलीस दलातील ५२४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज अनोख्या पद्धतीने पार पाडली. बदलीच्या प्रक्रियेसाठी त्यांनी जिमखान्यात चक्क पोलीस दरबार भरविला आणि प्रत्येकाला कोणत्या ठिकाणी बदली पाहिजे, असे विचारून बह ...

CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Comfortable! In Nagpur, 49,946 patients were cured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे

जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे. ...