विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे रोज कोरोना अहवाल जाहीर केला जातो. सोमवारी जारी अहवालामध्ये नागपूर जिल्ह्यात ९४६४ कोरोना रुग्ण अस्त्विात असल्याची माहिती देण्यात आली होती. मनपा कार्यालय अहवालामध्ये १२ हजार २५० कोरोना रुग्ण अस्तित्वात असल्याची माहिती देण ...
शरीराला व मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्याने ही व्यक्ती नकळत पाय हलवू लागते व पुढे ती सवय बनते. तसे केल्याने त्या व्यक्तीला चांगले वाटते. कारण त्यामुळे डोपामाईन नावाचे हार्मोन त्याच्यात स्रवत असते. ...
जैवविविधतेने नटलेल्या अंबाझारी उद्यानाची नवी वेबसाईट वन विभागाकडून तयार केली जाणार आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेले छायाचित्र हौशी छायाचित्रकारांकडून मागवले जाणार आहे. ...
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक ब ...
जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. ...
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट केले जात असल्याचा दावा ...
नागपूर विद्यापीठाशी संलग्नित बहुतांश महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नाही. शासनाने पूर्णवेळ प्राचार्याच्या नियुक्तीवर निर्बंध लावले आहे. प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजात खोळंबा निर्माण होत असल्याने शासनाने न्यायालयाच्या ...
कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता. ...