लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चेंडूने कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to deliver marijuana to prison with ball | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चेंडूने कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न

कारागृहात गांजा भरलेला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ...

सेव्हन स्टार हॉस्पिटलला मनपाची नोटीस :२४ तासात मागितले स्पष्टीकरण - Marathi News | NMC's notice to Seven Star Hospital: Clarification sought within 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेव्हन स्टार हॉस्पिटलला मनपाची नोटीस :२४ तासात मागितले स्पष्टीकरण

रुग्णांकडून अधिक शुल्क वसुली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी नंदनवन येथील सेव्हन स्टार हॉस्पिटल व्यवस्थापनाला नोटीस बजावून यासंदर्भात २४ तासात स्पष्टीकरण मागितले आहे. ...

भूखंडावर कब्जा : ८० लाख रुपयांची खंडणी मागितली - Marathi News | Land grab: Ransom of Rs 80 lakh demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भूखंडावर कब्जा : ८० लाख रुपयांची खंडणी मागितली

भूखंडावर कब्जा करून ८० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तीन महिलांसह चौघांविरुद्ध दाखल केला. ...

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीवर स्थगिती - Marathi News | Postponement on appointment of private operator for operation of Children Traffic Park | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीवर स्थगिती

धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला. ...

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप, मैत्रिणीकडून तक्रार दाखल  - Marathi News | NCP activist accused of rape, complaint lodged by Maitrini | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप, मैत्रिणीकडून तक्रार दाखल 

पाचपावलीत गुन्हा दाखल ...

नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त - Marathi News | 2.24 lakh open edible oil stocks seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला. ...

कोविड केअर सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू : आमदार निवासातील घटना - Marathi News | Old man dies at Covid Care Center: Incident at MLA's Hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड केअर सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू : आमदार निवासातील घटना

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात आले. मात्र, गुरुवारी आमदार निवासातील ‘सीसीसी’मध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

रेल्वेत निघाले चार पॉझिटिव्ह : डीआरएम, कार्यालय राहणार तीन दिवस बंद - Marathi News | Four positives in railway: DRM, office will be closed for three days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेत निघाले चार पॉझिटिव्ह : डीआरएम, कार्यालय राहणार तीन दिवस बंद

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली. ...

नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात - Marathi News | Nagpur Mayor Sandeep Joshi in seven days of self isolation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...