केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे. ...
नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या वेळाहरी या गावात दोनशे वर्षे जुनी भोसलेकालीन बाहुलीविहीर आहे. मात्र, याकडे ना पुरातत्त्व विभागाचे ना पर्यटन विभागाचे लक्ष आहे. अशीच स्थिती राहिली तर ही पुरातन विहीर केवळ दंतकथांमध्येच रममाण असणार आहे. ...
लम्पी स्किन डिसीजनंतर आता महाराष्ट्रातील जनावरांना क्रायमिन काँगोचा धोका वाढला आहे. गुजरातमधील जनावरांना या आजाराची लागण झाली असून हा जनावरांपासून माणसांना होणारा हा आजार महाराष्ट्रात येऊ नये यासाठी नाक्यांवर तपासणी केली जात आहे. ...
कोविड प्रत्येक अवयवावर परिणाम करतो त्याची जास्त बाधा फुफ्फुसाला तर त्या खालोखाल हृदयाला धोका असतो. त्यामुळे हृदयरोग असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ज्ञ डॉ. पंकज हरकूट आणि कन्सल्टन्ट इन्टेन्सिव्हिस्ट डॉ. सोहल पराते यांनी केले आहे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात कोरोनामुळे यंदा अनेक बदल अपेक्षित आहेत. कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. ...
केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध केले जाणार आहे. यावरील ६० लाख १३ हजार ८०० रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...
आशा व गटप्रवर्तक यांच्या सर्व्हे भत्ता वाढ व मानधनवाढीच्या अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व त्याची लवकरच अंमलबजावणी करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांचा संप आता स्थगित करण्यात आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तयार केलेल्या परीक्षा अॅपवरून विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे अॅप डाऊनलोड करणे धोक्याचे तर ठरणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक माहितीअभावी तसे ...