बाल्या बिनेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली. आदर्श ऊर्फ पप्पू अनिल खरे आणि रवी ऊर्फ चिंटू सुरेश नागाचारी अशी या आरोपींची नावे असून त्यांनी या हत्याकांडात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका वठवल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
मेडिकलच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये लवकरच ४०० खाटांची भर पडणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कोविडच्या १००० खाटांच्या निर्देशानंतर मेडिकलने पुढाकार घेतला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली. ...
मित्रासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सर्व आरोपींना जरीपटका पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...
फूड सर्व्हिस सेक्टर हे जगातील सर्वात मोठे उलाढालीचे क्षेत्र आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्राला प्रचंड घरघर लागली असून, गेल्या सहा महिन्यात या क्षेत्राने ‘अर्श से फर्श तक’ असा प्रवास केला आहे. ...
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी मास्क न लावता फिरणाºया बेजबाबदार २०५ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. ...
अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधार ...
नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली. ...
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे चाचण्यांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे, सोमवारी रॅपिड अॅन्टिजेन व आरटीपीसीआर मिळून केवळ २७०१ चाचण्या झाल्या, तर मंगळवारी चाचण्यांची संख्या अचानक ७ ...