Nagpur : एमएसपी दराने सोयाबीन खरेदी मर्यादेत राज्य सरकारने तुटपुंजी वाढ केली आहे. राज्यात सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या बहुतांश जिल्ह्यांची मर्यादा कमी ठरविण्यात आली असून, या मर्यादेत कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे. ...
Nagpur : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: आमच्या कोकणातील दर्जेदार हापूस आंबा, जगाच्या पाठीवर या हापूस आंब्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही. २०१८ साली त्याला जीआय मानांकन मिळालं. आज त्या हापूस आंब्याचं जीआय मानांकन काढून घेण्याचा डाव खेळला जात आहे, अस ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. ...
वीज नियामक आयोग अंतर्गत कामकाजासाठी सुनावणीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग करत असे. २०१८ नंतर याची गरज उरली नाही म्हणून ४ सप्टेंबर २०१८ रोजी आयोगाने हे बंद करण्याचा व पूर्वीचे रेकाॅर्डिंग नष्ट करण्याचा ठराव केला. ...
दळवी यांनी दानवेंचे आरोप फेटाळत व्हिडीओ मॉर्फ असल्याचा आरोप केला आहे. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी या व्हिडिओमागे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असल्याचा आरोप केला होता. तटकरे यांनी याला बुधवारी उत्तर दिले. ...