लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपूरला सकाळीच बसले भुकंपाचे हादरे; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू - Marathi News | Earthquake shook Nagpur in the morning; Epicenter of Telangana Earthquake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरला सकाळीच बसले भुकंपाचे हादरे; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू

केंद्र ३०० किमी दूर तेलंगनात : यावर्षी १० पेक्षा अधिक वेळा बसले धक्के ...

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Devendra Fadnavis unanimously elected as BJP Legislature Leader, he will Became the Chief Minister of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली, त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात आली. ...

नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू - Marathi News | Earthquake shocks in Nagpur, Gadchiroli, Gondia, Bhandara and Chandrapur districts; Epicenter of Telangana Earthquake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू

तेलंगणातील मुलुगु येथे बुधवारी 5.3 तीव्रतेच्या भूकंप: राज्यातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक ...

शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण; रामनगरातील चहावाला चर्चेत, चहाच्या ठेल्यावर फडणवीसांचा फोटो - Marathi News | An invitation to a Nagpur tea party for the swearing-in ceremony; Chawala in Ramnagar is in discussion, Fadnavis's photo on the tea stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाल्याला निमंत्रण; रामनगरातील चहावाला चर्चेत, चहाच्या ठेल्यावर फडणवीसांचा फोटो

या आमंत्रणाचा त्याला अतिशय आनंद झाला असून, त्याने सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पारीही केली आहे. गोपाळ असे या चहावाल्याचे नाव असून तो देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय चाहता आहे.  ...

कुणाला रोकड, तर कुणाला मिळाला लॅपटॉप परत - Marathi News | Someone got cash, someone got their laptop back | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणाला रोकड, तर कुणाला मिळाला लॅपटॉप परत

नागपूर, वर्धा आणि बैतुलमधील घटना : आरपीएफचे ‘ऑपरेशन अमानत’ ...

नागपूरपारा २१ अंशावर, सरासरीपेक्षा ७.८ ने उसळी; ढगांनी पळविली थंडी - Marathi News | Nagpur temperature at 21 degrees, 7.8 above average; Cloud driven cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरपारा २१ अंशावर, सरासरीपेक्षा ७.८ ने उसळी; ढगांनी पळविली थंडी

Nagpur : पुन्हा तीन दिवस स्वेटर दूर ...

शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट? - Marathi News | Fadnavis preparations for swearing-in; Who designed the special jacket for swearing-in ceremony? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शपथविधीसाठी फडणवीसांची तयारी; कोणी तयार केले शपथविधीसाठी खास जॅकेट?

Nagpur : नागपूरच्या टेलरने शिवले फडणवीसांचे महापौर पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंतचे कपडे ...

कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर - Marathi News | Lakhs of quintals of farmers' paddy in Kalamana market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर

ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही ...

सार्वजनिक जमीन समाज भवनाला वाटप करण्याच्या आदेशाला आव्हान - Marathi News | Challenge to order allotting public land to Samaj Bhavan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सार्वजनिक जमीन समाज भवनाला वाटप करण्याच्या आदेशाला आव्हान

हायकोर्टात याचिका : राज्य सरकारने घेतली नाही विरोधाची दखल ...