शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
4
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
5
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
6
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
7
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
8
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
9
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
10
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
11
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
12
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
13
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
14
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
15
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
16
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
17
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
18
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
19
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
20
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम शिक्षकाचा विरोध करणे अयोग्य : संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:48 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसंस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : बनारस हिंदू विद्यापीठात डॉ.फिरोझ खान यांची संस्कृतचे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर वाद पेटला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या नियुक्तीचा विरोध केला असून अभाविपनेदेखील याला समर्थन दिले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.डॉ.फिरोज खान यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांनी विरोध केला. यानंतर वातावरण तापले आहे. यासंदर्भात दोषारोप होत असताना संघाने वाराणसीचे विभाग संघचालक डॉ.जयप्रकाश लाल यांचे पत्रकच जारी केले आहे. साहित्य विभागातील नियुक्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादाबाबत सखोल मंथन करण्यात आले. डॉ.फिरोझ खान यांच्या नियुक्तीला विरोध करणे अयोग्य आहे, असे संघाचे मत आहे. संघ अशा विरोधाशी सहमत नाही. संस्कृत साहित्याला समर्पित व श्रद्धा भावनेने शिकविणाऱ्या तसेच अधिकृत निवड प्रक्रियेतून निवड झालेल्या कुठल्याही व्यक्तीला धर्माच्या आधारावर विरोध योग्य नाही. अशी कृती सामाजिक सौहार्द बिघडविणारी आहे. संघ अशी वृत्ती व प्रवृत्तीचा विरोध करतो. संस्कृत भाषा व साहित्याचा प्रचार-प्रसार संपूर्ण जगात झाला पाहिजे, असे पत्रकात नमूद आहे.

टॅग्स :Muslimमुस्लीमRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ