शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

जॉन अब्राहम, वरुण, जॅकलीनशी भेटण्याची संधी

By admin | Published: June 23, 2016 2:19 AM

लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन

नागपूर : लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत. या कलावंतांची नागपूरकरांसोबत भेट घालून देण्यासाठी लोकमतने शुक्रवार, २४ जूनला सायंकाळी ५.३० वाजता फुटाळा चौपाटीवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा मंच खुला असून, हे कलावंत थेट आपल्या फॅनशी भेटणार आहेत. जॉन, वरुण व जॅकलीनच्या चाहत्यांना त्यांच्याशी थेट घेण्यासाठी लोकमततर्फे ‘ढिशूम मोमेंट’ या आकर्षक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासाठी चाहत्यांनी आपल्या जीवनातील ढिशूम क्षणाचा एक फोटो लोकमतच्या फेसबुक पेजवर टॅग करावा. अशा चाहत्यांना या कलावंतांशी भेटण्याची खास संधी मिळणार आहे. हे तिघेही नागपूरकरांच्या खास भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे शुक्रवारची संध्याकाळ फुटाळा चौपाटीवर शानदार राहणार आहे. या क्षणाचा आनंद लुटण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)