शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांसाठी एक खिडकी योजना

By admin | Updated: September 14, 2014 01:10 IST

राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी विनाविलंब परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित मतदारसंघात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे.

हेल्पलाईन सोमवारी : खर्चमर्यादा २८ लाखनागपूर : राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी विनाविलंब परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित मतदारसंघात एक खिडकी सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी शनिवारी तसे स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला प्रत्यक्षात प्रचारासाठी कमी दिवस मिळत आहेत. उमेदवार एकदा प्रचारात लागले की त्यांना आहे तेवढा वेळ अपुरा पडतो. अशातच प्रचारासंबंधी विविध परवानग्या मिळविण्यात वेळ जातो. परवानगी घेतली नाही तर कारवाईची भिती असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय उमेदवार व राजकीय पक्षांना दिलासा देणारा आहे. राजकीय पक्ष आणि मतदारांसाठी निवडणूक विषयक माहिती देण्यासाठी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारपासून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे मतदारांना एसएमएसच्या माध्यमातून त्यांचे मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव सांगण्यासाठी विशेष यंत्रणा राबविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)८२ हजार मतदारांची वाढलोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत एकूण ८२ हजार मतदारांनी त्यांच्या नावाची नोंद केली आहे..विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार खर्च मर्यादा २८ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या खर्चाचे विवरण रोज सादर करावे लागणार आहे.