शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव उलटली, एका महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:24 AM

कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यात कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

गीता रामदास मृतम हिला गीता  निंबर्ते ( वय ३०) रा. कुजबा असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस ठाणे  वेलतूर अंतर्गत येणाऱ्या मौजा कुजबा  येथील ५ महिला कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक परमानंद तिजारे (रा. टाकली) यांच्या शेतामध्ये त्यांच्याच डोंग्याने  जात हेत्या. दरम्यान, आम नदीच्या पात्रात अचानक डोंगा फुटला व त्यात पाणी भरले. या प्रकाराने डोंग्यात बसलेल्या महिला घाबरल्या. तितक्यात काही कळायच्या आत डोंगा पलटी झाला. 

यात गीता निंबार्ते हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर, मनू सुरेश साळवे, मनीषा राजू ठवकर, लक्ष्मी लोमेश्वर गिरी, मंगला देवराव  भोयर व परमानंद रामचंद्र तिजारे यांना स्थनिक नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, मांढळ येथे तातडीने उपचारासाठी दाखले केले. त्यापैकी लक्ष्मी लोमेश्वर गिरी व परमानंद रामचंद्र तिजारे यांना मेडिकल कॉलेज, नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातriverनदीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू