शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

आरोपी अरविंद सिंगच्या घरून काहीही जप्त झाले नाही

By admin | Updated: August 7, 2015 02:36 IST

आरोपी अरविंद सिंग याचे घर ३ सप्टेंबर २०१४ पासून कुलूपबंद होते. त्याच्या घरून काहीही जप्त करण्यात आले नव्हते, ...

तीन बचाव साक्षीदारांची साक्षनागपूर : आरोपी अरविंद सिंग याचे घर ३ सप्टेंबर २०१४ पासून कुलूपबंद होते. त्याच्या घरून काहीही जप्त करण्यात आले नव्हते, अशी साक्ष बचाव पक्षाच्या तीन साक्षीदारांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात युग चांडक अपहरण -खून खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिली. या तीन साक्षीदारांपैकी हरिभाऊ डहाके हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. घटनेच्या वेळी अरविंद सिंग हा त्यांच्या नारा रोड ओमनगर येथील घरी भाड्याने राहत होता. कुसुम चंदेल ही दुसरी साक्षीदार अरविंदच्या शेजारी राहत होती तर तिसरा साक्षीदार अभिलाषसिंग हा अरविंदचा वडील आहे. गुरुवारी एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. चौथे साक्षीदार त्र्यंबक पाटणसावंगीकर हे शिकवणी वर्गाचे शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या साक्षीत सांगितले की, अरविंद सिंग याने आपणाकडे वाणिज्य विषयाची शिकवणी लावली होती. घटनेच्या वेळी दोन्ही दिवस सायंकाळी वर्गात उपस्थित होता. २ सप्टेंबर २०१४ रोजी पोलिसांनी त्याला वर्गातून अटक केली होती, असेही त्यांनी साक्षीत सांगितले. या सर्व साक्षीदारांनी सरकारी वकिलाने उलटतपासणी घेतली.न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा, अ‍ॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय, अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. राजेश्री वासनिक यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)