शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि अभ्यास केंद्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : उपविभागात समाज मोठ्या प्रमाणावर असून, अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाही, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : उपविभागात समाज मोठ्या प्रमाणावर असून, अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाही, अशी कैफियत व्यक्त करीत विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आणि अभ्यास केंद्र हवे आहे, अशी मागणी उमरेड येथील प्रांतिक तैलिक महासभेत करण्यात आली.

पंडित दीनदयाल उपाध्याय नाट्य सभागृहात आयोजित स्नेहमिलन तथा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा येथील खासदार रामदास तडस होते. यावेळी माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, बळवंत मोरघडे, सुभाष घाटे, अतुल वांदिले, प्रवीण बावनकुळे, नामदेव लाडेकर, नयन झाडे, सुषमा लाखे, श्रीहरी सातपुते, प्रशांत ईखार, मंजू कारेमोरे, अरुण हटवार, मंगेश सातपुते आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्याधिकारी राजेश भगत, महिला उद्योजिका शीतल वांदिले, डॉ. राजेंद्र पडोळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नंदिनी वासूरकर यांनी केले. पुष्कर डांगरे यांनी आभार मानले. अमित लाडेकर, आकाश लेंडे, प्रदीप कुलरकर, सुधाकर पडोळे, चेतन पडोळे, गीता आगासे, पोपेश्वर गिरडकर, ऋषी गवळी, संजय घुग्घुसकर, लता बेले, सुरेखा गोल्लर, रेणुका कामडी, प्रफुल्ल बानकर, किरण हटवार आदींनी सहकार्य केले.