नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:38 IST2020-05-28T21:38:04+5:302020-05-28T21:38:26+5:30
श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते.

नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन
ठळक मुद्देजाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते. जाहिरात माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्ती म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा निलेश आणि अनुप व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मोक्षधाम घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.