शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महाराजबागेच्या भिंतीलगतच बिबट्याने केली डुकराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:13 IST

Nagpur News सोमवारी महाराजबागेजवळील  पुलाच्या कठड्यावर  दिसलेल्या बिबट्याचा शोध  सायंकाळनंतर लागला नव्हता. परंतु आज (मंगळवारी) सकाळी महाराजबागेलगतच्या नाल्यांमध्ये  त्याने  डुकराची शिकार केल्याचे व अर्धवट खाल्ल्याचे आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी महाराजबागेजवळील  पुलाच्या कठड्यावर  दिसलेल्या बिबट्याचा शोध  सायंकाळनंतर लागला नव्हता. परंतु आज (मंगळवारी) सकाळी महाराजबागेलगतच्या नाल्यांमध्ये  त्याने  डुकराची शिकार केल्याचे व अर्धवट खाल्ल्याचे आढळून आले.

 शुक्रवारपासून शहरातील आयटी परिसरात तो संचार करत होता. दरम्यान सोमवारी दुपारी तो महाराज बागेजवळ आढळला. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडीही सोडण्यात आली होती. सायंकाळपर्यंत व रात्रीही त्याचा या परिसरात शोध घेण्यात आला होता, मात्र तो सापडला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी वनविभागाचे पथक शोध घेत असताना महाराजबागेच्या सुरक्षा भिंत लगतच नाल्यामध्ये एक डुक्कर अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळले. 

यावरून हा बिबट्या याच परिसरात असल्याचे आता खात्री झाली आहे. त्याला पकडण्यासाठी पुन्हा काही पिंजरे आज दुपारी लावले जात आहेत. नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे आणि कॅमेरा ट्रॅप सुद्धा लावण्याचे काम या परिसरात वन विभागाने सुरू केले आहे.बिबट्याचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित श्वानाला पाचारण करण्यात आले होते. मात्र परिसरात नागरिकांची वर्दळ झाल्याने श्वानाला माग काढता आला नाही.

टॅग्स :leopardबिबट्याMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर