शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुंडलेच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेत मुंडले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत आर्या शेंडे हिने ...

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ग्रॅपलिंग स्पर्धेत मुंडले पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेत आर्या शेंडे हिने दोन सुवर्ण, अभिर मानकर याने एक सुवर्ण तर तृप्ती टेकाम हिला एक कास्य पदक प्राप्त झाले. या तीनही विद्यार्थ्यांची गोवा येथे होणाऱ्या पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय ग्रॅपलिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

................

पोदार स्कूलमध्ये मराठी दिवस

नागपूर : पोदार वर्ल्ड स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिवस साजरा झाला. यावेळी आयोजित विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य भावना डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या सोहळ्यात नाटक, कविता लेखन यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

.........

उच्चशिक्षणासोबतच उद्योगांचीही कास धरा - अनंता इखार

नागपूर : शहरातील तरुण उच्च शिक्षणात गुंतला आहे तर ग्रामीण तरुणांना शेती व्यवसायाची आवड आहे. ग्रामीण तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक होण्याचा विचार करण्याचे आवाहन पायलट मशरूम फार्म व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अनंत इखार यांनी केले. युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मशरूम उत्पादनाबाबत इत्थंभूत माहितीसह बाजारपेठेचे मार्गदर्शन केले.

........

दत्तक प्रक्रिया सुलभ होणार - सुहासिनी देशपांडे

नागपूर : दत्तक विधान प्रक्रिया सोपी, सुलभ आणि सुटसुटीत व्हायला हवी, यासाठी सरकारची यंत्रणा प्रयत्नशील आहे. ही निव्वळ न्यायालयीन प्रक्रिया नसून त्यात मानवी भावनाही गुंतलेल्या असतात. त्यादृष्टीने, कायद्यात बदल-दुरुस्ती प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. अनाथ बालकांना पालक आणि विनाअपत्य पालकांना अपत्य मिळावे, यासाठी कारा अर्थात चाइल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स ही यंत्रणा कार्यरत आहे, असे मत अ‍ॅड. सुहासिनी देशपांडे यांनी व्यक्त केले. ‘दत्तक कायदा’ या विषयावर त्या एका खाजगी कार्यक्रमात बोलत होत्या.

.............