शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदार निवडणूक आयुक्तांमुळे नागपुरात मतदार यादीचा घोळ आमदार खोपडेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:08 IST

मनपा निवडणुकीत मताची टक्केवारी घसरणे, मतदार याद्यांमधीळ घोळ, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळे बूथ व बाहेरील प्रभागात समाविष्ट करणे असे प्रकार झाले.

योगेश पांडे - नागपूरनागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकीत झालेल्या कमी मतदानामुळे राजकारण तापू लागले आहे. पुर्व नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी थेट निवडणूक आयुक्तांवरच टीका केली आहे. बेजबाबदार आयुक्तांमुळेच मतदार यादीचा घोळ झाला असून इतके कमी मतदान होणे ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका खोपडे यांनी केली आहे.

मनपा निवडणुकीत मताची टक्केवारी घसरणे, मतदार याद्यांमधीळ घोळ, एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळे बूथ व बाहेरील प्रभागात समाविष्ट करणे असे प्रकार झाले. निवडणूक आयुक्तांनी मतदार यादीवर घेतलेले आक्षेप फेटाळण्यात आले. त्यामुळे मतदार यादीत घोळ झाला व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागला. मतदान केंद्राच्या आत बसलेले सरकारी अधिकाऱ्यांकडील मतदार यादी व केंद्राच्या बाहेरील याद्यांमध्ये तफावत होती. या घोळात अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले.

या निवडणुकीत मतदारांची मोठी गैरसोय झाली. मतदार यादी अपडेट न झाल्यामुळे मताची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या घोळाला निवडणूक आयुक्त पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप खोपडे यांनी लावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Irresponsible Election Commission: Nagpur Voter List Mess, Alleges MLA Khopde

Web Summary : MLA Khopde criticizes the Election Commission for voter list irregularities in Nagpur, leading to low voter turnout in the municipal elections. He alleges negligence and demands accountability for the widespread voter inconvenience and discrepancies.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६