क्षण मावळतीचा...सोबतीचा :

By Admin | Updated: May 20, 2014 01:09 IST2014-05-20T01:09:38+5:302014-05-20T01:09:38+5:30

एकमेकांना कुठे भेटायचे, हा प्रश्न पडणार्‍या मित्र-मैत्रिणींसाठी अंबाझरी तलावाचा परिसर सध्या ‘सेफ’ ठरला आहे. इतर ठिकाणच्या गर्दीचा अंदाज घेत अनेकांनी आता याच तलावाला पसंती दिली आहे.

Missing the moment ... Mate: | क्षण मावळतीचा...सोबतीचा :

क्षण मावळतीचा...सोबतीचा :

 एकमेकांना कुठे भेटायचे, हा प्रश्न पडणार्‍या मित्र-मैत्रिणींसाठी अंबाझरी तलावाचा परिसर सध्या ‘सेफ’ ठरला आहे. इतर ठिकाणच्या गर्दीचा अंदाज घेत अनेकांनी आता याच तलावाला पसंती दिली आहे. त्यामुळे मावळतीच्या दिनकराला निरोप देण्यासाठी इथे रोज जोडप्यांची चहलपहल इसते.

Web Title: Missing the moment ... Mate: