शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

मनोरुग्णालयाचाच ‘मेंटल ब्लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:23 AM

मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे

प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वास्तव : रुग्णांना मारहाण, जुगाराचा खेळ, गळा दाबून हत्या व आता अत्याचार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानसिक आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी नागपुरात प्रादेशिक मनोरुग्णालयाला सुरुवात झाली. परंतु प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ‘मेंटल ब्लॉक’मुळे रुग्णच सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करणे बाजूला पडले असून अयोग्य वागणूक, मारहाण, हत्या व आता अत्याचाराचीही घटना समोर आल्याने वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, याच भावनेतून रुग्णालयाचे कामकाज सुरू असल्याची शंका बोलून दाखविली जात आहे. दररोजच्या ताणतणावांमुळे मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र प्रादेशिक रुग्णालयात त्यांच्यावरच्या उपचारांची गुणवत्ता, येथील सोईसुविधा वाढविण्याची आवश्यकता कुणालाच वाटत नसल्याचे वास्तव आहे. ‘लोकमत’ने येथील डॉक्टर, अटेंडंटची अल्प असलेल्या संख्येपासून ते रुग्णांना थंडीच्या दिवसात गरम पाणी व लोकरीचे कपडे मिळत नसल्याचे, रुग्णांना मारहाण होत असल्याचे, त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जात असल्याचे, रुग्णालयाच्या आत कर्मचारी जुगार खेळत असल्याचे, रुग्णाच्या उपचाराकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याचे, रुग्णालयाच्या अव्यवस्थेसोबतच दोन रुग्णाची गळा दाबून हत्या झाल्याचे प्रकरण बाहेर काढले. यातील बहुसंख्य प्रकरणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चेलाही आली. परंतु त्यानंतरही रुग्णालयाचा विकास व येथील कारभार ढीम्मच आहे.