महेंद्र लिंगायत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:09+5:302021-08-21T04:12:09+5:30
महेंद्र नामदेव लिंगायत (६१, रा. कावरापेठ, उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर आम नदी उमरेड घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या ...

महेंद्र लिंगायत निधन
महेंद्र नामदेव लिंगायत (६१, रा. कावरापेठ, उमरेड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर आम नदी उमरेड घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली आहेत.
देवेंद्र अवस्थी ()
देवेंद्र संतोष अवस्थी (४४, रा. न्यू स्नेहनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजया क्षीरसागर ()
विजया भालचंद्र क्षीरसागर (८०, रा. सेंटर एक्साईज कॉलनी, टेलिकॉमनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीलाबाई बोरकर ()
लीलाबाई माधवराव बोरकर (८०, रा. इतवारी, मस्कासाथ) यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
रतिराम क्षीरसागर
रतिराम बापुराव क्षीरसागर (६७, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गंगाराम हेडाऊ
गंगाराम रामचंद्र हेडाऊ (८३, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जितेंद्र वासनिक
जितेंद्र भाऊराव वासनिक (३१, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनोज तायवाडे
मनोज दिलीप तायवाडे (२९, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पार्वती रामटेके
पार्वती भीमराव रामटेके (६१, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शरद हन्सोरा
शरद मावजी हन्सोरा (५७, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विमल नंदनवार
विमल खुशाल नंदनवार (६५, रा. न्यू सहकारनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संगीता बुटे
संगीता विवेक बुटे (५०, रा. श्यामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जानकीप्रसाद बिनक
जानकीप्रसाद बिनक (९२, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
ऊर्मिला ठाकरे
ऊर्मिला दुलीचंद ठाकरे (५५, रा. तुकडोजी चौक) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बयाबाई भुते
बयाबाई राघोबा भुते (९०, रा. सौभाग्यनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिनेश सूर्यवंशी
दिनेश श्रीराम सूर्यवंशी (७२, रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कमला प्रजापती
कमला ओमप्रकाश प्रजापती (५०, रा. कुंभारपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनोहर पांढुरकर
मनोहर बाबूराव पांढुरकर (६२, रा. न्यू शुक्रवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सूर्यभान कोल्हे
सूर्यभान होमा कोल्हे (७३, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अश्विन धार्मिक
अश्विन रमेश धार्मिक (२६, रा. अंबेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
रक्षक उके
रक्षक उदयभान उके (७५, रा. पंचवटीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राधाबाई आटे
राधाबाई माणिक आटे (८८, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गणेश मरस्कोल्हे
गणेश सुखराम मरस्कोल्हे (४७, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
श्रावण रामटेके
श्रावण नत्थुजी रामटेके (७६, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भूपेंद्र कराडे
भूपेंद्र श्रीराम कराडे (४२, रा. यशोधरानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभा फुलपई
प्रभा हिरामण फुलपई (६६, रा. सुमेधनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.