गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे आगमन होते आहे. देवीच्या विविध रूपांची कडक पूजा या काळात केली जाते. सार्वजनिक संस्थांकडूनही देवीची घटस्थापना काटेकोरपणे केली जाते. दुर्गादेवीच्या मोहक मूर्तीवर रंगरंगोटी करताना माता भगवतीच्या भावनांची अभिव्यक्ती करताना गुंतलेला हा मूर्तिकार.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}