शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
2
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
3
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
4
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
5
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
6
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
7
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
8
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
9
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
10
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
11
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
12
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
13
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
14
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
15
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
16
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
17
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
18
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
19
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
20
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅडम’ आल्या ‘अंबर’ दिव्यात गेल्या ऑटोतून

By admin | Updated: May 28, 2014 01:00 IST

गाडीवर लाल दिवा म्हणजे अनेक अधिकार्‍यांसाठी प्रतिष्ठेची बाब . यासाठी ते अनेकदा नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु याच आग्रहामुळे काही वेळा त्यांच्यावर

राष्ट्रीय सफाई आयोगाच्या सदस्यांवर नामुष्की : ‘अंबर’ दिव्यामुळे सोडली गाडी‘अंबर’ दिव्याचा मोह नडला. अंबर दिव्याच्या गाडीतून आलेल्या मॅडमना चक्क ऑटोरिक्षातून गुपचूपपणे काढता पाय घ्यावा लागला. ‘लोकमत’ प्रतिनिधीने गाठले. पदाला अंबर दिवा आहे का, या प्रश्नावर त्यांनी, दिल्लीत लाल दिवा आहे, येथे नवीन नियमानुसार अंबर दिवा दिला असल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांना याचा संशय आला. त्या वाहनात बसायला जात असताना त्यांना थांबविले. अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ते घुटमळत राहिले. प्रतिनिधी आणि छायाचित्रकाराच्या जाण्याची वाट पाहत बसले, परंतु ते जात नसल्याचे पाहत स्वत:च मागच्या दाराने पळ काढला. रुग्णालयाच्या एका कर्मचार्‍याने त्या ऑटोतून गेल्याचे सांगितले.

सुमेध वाघमारे - नागपूर

गाडीवर लाल दिवा म्हणजे अनेक अधिकार्‍यांसाठी प्रतिष्ठेची बाब . यासाठी ते अनेकदा नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत. परंतु याच आग्रहामुळे काही वेळा त्यांच्यावर नामुष्कीची वेळ देखील येते. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महोतो यांना नागपुरात

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज मंगळवारी डॉ. महोतो नागपुरात आल्या आहेत. इनोव्हा वाहनातून (एम.एच. ३१ सीए ४४१९) त्या मेयो रुग्णालयात पोहचल्या. या वाहनाच्या समोरच्या टपावर फ्लॅशरसह अंबर दिवा लागला होता. दुपारी ३.३0 वाजता मेयोच्या अधिष्ठातांसोबत त्यांनी बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर त्या जाण्यासाठी अधिष्ठाता कार्यालयाच्या खाली पोर्चजवळ आल्या. येथे त्यांना

दरम्यान ज्या वाहनातून डॉ. महतो आल्या होत्या त्या वाहनाच्या ड्रायव्हरने अंबर दिवा काढला आणि तोही पसार झाला.

मेयो रुग्णालयातील सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या अंबर दिव्यातून आल्या खर्‍या, पण त्याच समस्यांत सापडल्या. नियम सांगणारे आम्हीच आणि नियम मोडणारेही आम्हीच, या तोर्‍यात शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांची वागणूक आहे. न्यायालयाचे वाहनांवरील दिव्यांबाबत कठोर आदेश असताना, काही अधिकारी मात्र, दिव्याचा सर्रास गैरवापर करीत आहेत. यामुळे त्यांना रोखणार कोण, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.