शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावरची रोकड लुटली

By admin | Updated: August 4, 2015 03:18 IST

सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत करून चार लुटारूंनी पेट्रोल पंपावरील एक लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी पहाटे २.३० ते

नागपूर : सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत करून चार लुटारूंनी पेट्रोल पंपावरील एक लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी पहाटे २.३० ते २.४५ च्या दरम्यान हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.बेसा-बेलतरोडी रोडवर इंडियन आॅईलचा पेट्रोल पंप आहे. अंकुश मेहंदी रत्ता यांच्याकडे पंपाचे संचालन आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभराची पेट्रोल विक्री केल्यानंतर बँक बंद असल्यामुळे पंप संचालकांनी एक लाखाची रोकड आपल्या कक्षातील ड्रॉवरमध्ये ठेवली. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री येथे गार्ड डयुटीसाठी संजय भाऊराव गजभिये (वय ५०) आले. पेट्रोल पंपाच्या मध्यभागी बसून असताना रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास तेथे चार लुटारू आले. त्यातील एकाने गजभियेंच्या डोक्यावर काठीचे फटके मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर मागच्या भागात ओढत नेऊन त्यांच्याकडून कार्यालयाची चावी घेतली. व्यवस्थापकाच्या कक्षाचे कुलूप उघडून आतमधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली एक लाखाची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. दरम्यान, जबर मारहाणीमुळे दहशतीत आलेले गजभिये बराच वेळ पडून होते. लुटारू पळून गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पंपाचे संचालक तसेच हुडकेश्वर पोलिसांशी संपर्क साधला.(प्रतिनिधी)ॉ त्यानंतर पहाटे पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला नंतर वरिष्ठांनीही भेट दिली. टीप मिळाल्याची शंकाआरोपींनी ही लुटमार संबंधित व्यक्तीच्या माहिती(टीप)वरूनच केली असावी, असा दाट संशय आहे. लुटारूंनी घटनास्थळी येण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी मोठ्या वाहनाचा उपयोग केला असावा, असाही संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून लुटारुंचा शोध घेतला जात आहे.