शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

संघ मुख्यालयात ‘लाईट..कॅमेरा...अ‍ॅक्शन’!

By admin | Updated: December 4, 2014 00:42 IST

संघ मुख्यालयाचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीने भारलेले, चिंतन आणि गंभीर चर्चांनी भारलेले वातावरण. परंतु मंगळवारी संघ मुख्यालयाचा परिसर पूर्णच बदलला होता.

लघुपटांचे चित्रीकरण : एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आठवणींना उजाळा
नागपूर : संघ मुख्यालयाचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीने भारलेले, चिंतन आणि गंभीर चर्चांनी भारलेले वातावरण. परंतु मंगळवारी संघ मुख्यालयाचा परिसर पूर्णच बदलला होता. येथे उपस्थित प्रत्येकाची वेगळीच घाई सुरू होती अन् ‘दक्ष’,‘आरम्’ ऐवजी चक्क ‘लाईट...कॅमेरा... अ‍ॅक्शन’चे निर्देश ऐकू येत होते.
कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने तयार होत असलेल्या लघुपटांचे चित्रीकरण संघ मुख्यालयाच्या परिसरात करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेले रानडे आपल्या संघटनात्मक कामासाठी ओळखले जायचे. विवेकानंद स्मारक आणि कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्र यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या कार्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एकनाथ रानडे यांच्यावर हा लघुपट तयार करण्यात येत आहे. याचेच चित्रीकरण महाल येथील संघ मुख्यालय आणि डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी झाले. रानडे यांच्या डॉ. हेडगेवार, संघ मुख्यालय यांच्याशी जुळलेल्या आठवणींचे चित्रीकरण येथे पार पडले. (प्रतिनिधी)