शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लेक्चररचा राजीनामा

By admin | Updated: July 12, 2014 02:22 IST

शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केला होता.

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाचा एक कंत्राटी लेक्चरर मागील काही महिन्यांपासून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचा आरोप इंटर्न्सच्या विद्यार्थिनींनी केला होता. या प्रकरणाची चौकशी महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समितीने करीत शुक्रवारी आपला अहवाल सादर केला. यात त्या लेक्चररवर आरोप सिद्ध झाले, परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्याचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्याला नोकरीवरून न काढता राजीनामा देण्यास भाग पाडले.दंत महाविद्यालयात सहा महिन्यांपूर्वी कंत्राट पद्धतीवर तो रुजू झाला. मागील काही महिन्यांपासून इंटर्न्सच्या विद्यार्थिंनीना ‘एसएमएस’ पाठविणे, फेसबुकवर पाठविलेल्या फोटोला ‘लाईक’ करण्याचा आग्रह धरणे, विद्यार्थिनींना पार्टी मागणे किंवा पार्टी देतो म्हणून त्यांना बोलविणे, विद्यार्थिनींना विभागात बोलवून आपल्यासमोर उभे करणे, वाईट नजरेने पाहणे, विशिष्ट मुलींनाच विविध कॅम्पमध्ये पाठविणे, नाही गेल्यास त्यांना झापणे, परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देणे आदी तक्रारींचा पाऊस विद्यार्थिंनींनी आठवड्यापूर्वी डॉ. हजारे यांच्याकडे पाडला. त्यांनी हे प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे पाठविले. चार सदस्यीय चमूने याची चौकशी केली. यात अधिष्ठाता, एक वरिष्ठ महिला डॉक्टर व दोन सदस्या बाहेरच्या होत्या. चौकशीमध्ये तो लेक्चरर दोषी आढळून आला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आज त्याच्यावर कारवाई होणार होती. या संदर्भात डॉ. विनय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)