शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात थुंकीबहाद्दरांविरुद्धच्या कारवाईला कायद्याचेही पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 23:34 IST

रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसात ३९ हजार १३७ जणांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुन्हा एकदा जोरदार मोहीम सुरू केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे पाठबळ घेऊन केल्या जाणाऱ्या या मोहिमेत मागील १३ दिवसात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी १३७ जणांना थुंकताना तर २९ जणांना लघवी करताना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सर्व मिळून ३८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

दंड करण्याचा अधिकारराज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक अध्यादेश जारी करून त्यांना रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार दिला आहे. महापालिकेने उपद्रव शोध पथक गठित केले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघवी तसेच घाण करणाऱ्यांवर पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यासाठी झोननिहाय पथक गठित करण्यात आले आहे. पथकाला दोषीवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे.मनपा मुख्यालय परिसरातही कारवाईआयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार महापालिका मुख्यालय परिसरात थुंकणारे, लघवी करणे व अवैध पार्किंग करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकामार्फ त कारवाई केली जाते. ३७ कर्मचाऱ्यांना थुंकताना पकडण्यात आले. प्रत्येक झोन कार्यालयाला थुंकणाऱ्ययांच्या विरोधात कारवाई करून दंड वसूल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली आहे. दंडात्मक कारवाईचे अधिकार पथकाला देण्यात आल्याची माहिती दासरवार यांनी दिली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका