शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या पैशावर ‘उबर’ होतेय कुबेर !

By admin | Updated: January 4, 2017 01:58 IST

‘उबर’ या खासगी प्रवासी वाहनातून प्रवास न करताही प्रवाशांकडून ५० रुपये वसूल केले जात आहे.

प्रवास न करताही आकारले जाते भाडे: प्रवाशांना फटका कशासाठी ? नागपूर : ‘उबर’ या खासगी प्रवासी वाहनातून प्रवास न करताही प्रवाशांकडून ५० रुपये वसूल केले जात आहे. अनेक प्रवाशांना याची माहितीच राहात नाही. परंतु जेव्हा ते प्रवास करतात तेव्हा त्यांच्याकडून ‘फेअर इस्टिमेट’मध्ये (निर्धारित भाडे) ५० रुपये जोडले जाते. ज्या प्रवाशाला या प्रकाराची माहिती आहे, ते विरोध करीत असले तरी त्यांच्याकडूनही पूर्ण भाडे वसूल करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. ‘उबर’मधून प्रवास करण्यासाठी नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यावर काही वेळातच उबर चालकाचा फोन येतो. परंतु यादरम्यान हा प्रवास रद्द करायचा असेल आणि चालकाला याची माहिती दिल्यास तर तो प्रवास रद्द करण्यास सुचवितो. प्रवासी आपल्या ‘मोबाईल अ‍ॅप’मधून रद्द करण्याचा पर्याय निवडतो. मात्र त्याच वेळी एक सूचना येते,‘काय आपण प्रवास रद्द करु इच्छिता?, जर आपण प्रवास रद्द केला तर पुढील प्रवासात प्रवास रद्द करण्याच्या शुल्करूपात ५० रुपये अतिरिक्त आकारले जातील.’