आला नागपूरचा राजा : ‘विदर्भाच्या राजा’नंतरचा दुसरा मान असतो तो ‘नागपूरच्या राजा’चा. चितारओळी महालातून रविवारी ढोल-ताशांच्या गजरात आणि गणेशभक्तांच्या जल्लोषात मिरवणूक काढून ‘नागपूरच्या राजा’ची रेशीमबागेत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}