शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात वाल्मिकी मुलांच्या हत्येचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:05 IST

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात  संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील भावखेडी गावात वाल्मिकी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधात  संविधान चौक येथे धरणा प्रदर्शन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद तसेच सुदर्शन वाल्मिकी मखीयार समाज समन्वय समिती यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.एमपीच्या या गावात शौचास गेलेल्या या दोन मुलांची जातीय द्वेषातून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध दोन्ही संघटनांनी नोंदविला. आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृत मुलांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मोबदला मिळावा आणि पीडित कुटुंबाला जमीन देण्यात यावी आदी मागण्या करणारे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. या आंदोलनात जयसिंग कछवाहा, राजेश हाथीबेड, बाबुराव वामन, मेहरसिह मेहरोलिया, किशोर बिरला, सुनील तांबे, मोतीलाल जनवारे, शशी सारवान, रमेश मेहरोलिया, चमण हाडोती, प्रकाश चमके, अ‍ॅड. सागर गणवीर, अ‍ॅड विलास राऊत, विक्की बढेल, कुणाल पारोचे, सुखदेव शिव, मंजीत चव्हाण, चंद्रपाल सोनटक्के, चन्द्रकांत वानखेडे, शंकरराव वानखेडे, सतीश डागोर, सुनील जाधव, अविनाश डेलीकर, नरेश खरे, हरीश जानोरकर, पुरषोत्तम गायकवाड, चंदन चावरिया, राजू बरसे, रविराज सेवती, धनराज धडकार, प्रेमचंद मोगरे, राज हाडोती, राजू पत्ररोलिया, किशोर समुंद्रे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Murderखूनagitationआंदोलन