काशीप्रसाद चौरसिया निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:24 IST2021-02-20T04:24:25+5:302021-02-20T04:24:25+5:30

काशीप्रसाद चौरसिया (९१ रा. गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...

Kashi Prasad Chaurasia passed away | काशीप्रसाद चौरसिया निधन

काशीप्रसाद चौरसिया निधन

काशीप्रसाद चौरसिया (९१ रा. गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

ज्योती सौरदे ()

ज्योती सुधीर सौरदे (३६ रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पती, दोन मुले आहे.

ओंकारराव फलके ()

ओकारराव फलके (७५ रा. नवीन सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलभा पंडित ()

डॉ. सुलभा पंडित (७१ रा. न्यू स्नेहनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पती, मुलगी, मुलगा आहे.

विजयालक्ष्मी देशपांडे ()

विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे (८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, मुलगी आहे.

दिलीप टेंभरे

दिलीप लक्ष्मण टेंभरे (५५ रा. स्वराजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेखा पत्की

सुरेखा सुरेश पत्की (७४ रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनंदा भोयर

सुनंदा मनोहर भोयर (७२ रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता पिंपळे

शांता मोतीराम पिंपळे (८१ रा. अष्टविनायक कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बिसेलाल देशलहरे

बिसेलाल प्रेमलाल देशलहरे (४८ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तुळसा तिवडे

तुळसा नामदेव तिवडे (८० रा. न्यू ओमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोककुमार वालानी

अशोककुमार टिल्लूमल वालानी (६७ रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सत्यभामा खांडेकर

सत्यभामा वामन खांडेकर (७० रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता ठाकूर

शांता नारायणसिंह ठाकूर (७५ रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

खुशाल निखारे

खुशाल गोविंदा निखारे (७८ रा. तांडापेठ नवी वस्ती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुंतला फाले

शकुंतला तेजराम फाले (७५ रा. न्यू इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेव इलमकर

महादेव दाजीबा इलमकर (७० रा. शिवशक्तीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाबाई लाकडे

गंगाबाई भोला लाकडे (७९ रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

माणिक बागडे

माणिक देवमन बागडे (८० रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विष्णू धोपटे

विष्णू नारायण धोपटे (७९ रा. तेलीपुरा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वसंत राऊत

वसंत दशरथ राऊत (७५ रा. समर्थनगर, अजनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अनिल सोमकुंवर

अनिल हिरभाऊ सोमकुवर (५२ रा. रामबाग) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामसिया प्रजापती

रामसिया कालकाप्रसाद प्रजापती (६३ रा. उदयनगर गार्डन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिनेश ठाकरे

दिनेश बन्सीलाल ठाकरे (५२ रा. गाडीखाना) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमेश दुबे

रमेश तुलसीराम दुबे (६६ रा. गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अन्नपूर्णा आंबुलकर

अन्नपूर्णा डोमाजी आंबुलकर (७८ रा. अजनी चौक) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कमलादेवी शर्मा

कमलादेवी हरिशचंद्र शर्मा (७५ रा. गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Kashi Prasad Chaurasia passed away