शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

महागाई नक्कीच कमी होईल

By admin | Updated: October 2, 2014 01:10 IST

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अवघ्या १०० दिवसांत पेट्रोलचे दर ७ रुपयांनी कमी झाले आहे. डिझेलसुद्धा २ रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या इंधनाच्या

भाजपाचा दावा : बुटीबोरीत कार्यकर्ता मेळावानागपूर : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अवघ्या १०० दिवसांत पेट्रोलचे दर ७ रुपयांनी कमी झाले आहे. डिझेलसुद्धा २ रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईला कारणीभूत असलेल्या इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे वस्तूं्च्या किमतीही कमी होतील; परिणामी महागाई नक्कीच कमी होईल, असा विश्वास हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समीर मेघे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करून प्रचाराला सुरुवात केली आहे. या मेळाव्याला विद्यमान आमदार विजय घोडमारे, दत्ता मेघे, आकाश वानखेडे, बबलू गौतम, रूपराव शिंगणे, प्रेमभाई झाडे, अशोकसिंग गौतम, डॉ. भीमराव म्हस्के, अविनाश गुजर, डॉ. शेळके, वंदना ठाकरे, नंदा गवळी, राजेश तामनपुरे, फारुख शेख, नरेंद्र गौतम, राजू नागपुरे, प्रवीण पाचपोरे, सन्नी चौहान, समीर बोरकटे, राजू करमळकर, दिलीप मस्के, संतोष भोयर, प्रवीण आंबेकर, सतीश जयस्वाल, संजय निस्ताने आदी उपस्थित होते. याप्रसंगी समीर मेघे म्हणाले की, १५ आॅक्टोबरनंतर हिंगणा मतदारसंघात संगणकाचे मोफत प्रशिक्षण देणाऱ्या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. येथील नागरिकांसाठी अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी विजय घोडमारे, दत्ता मेघे, आकाश वानखेडे, रूपराव शिंगणे आदींनीसुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण शर्मा तर प्रास्ताविक बबलू गौतम यांनी केले. बुटीबोरी येथील मेळाव्यानंतर त्यांनी डिगडोह पांडे, देवळी काळबोंडे, गोराला, खैरी सीता, गीदमगड, अडेगाव येथे छोटेखानी सभा घेतल्या. या सभेला प्रभाकर कडू, भूषण कुमार, रुमदेव बुरटकर, माणिकराव मगाम, रामाजी मेश्राम, महादेव कुंभरे, प्रेम जाडे, रमेश ठवळे, विठ्ठल कोवाड, सतीश टेकाडे, संजय ढोणे, भक्तराज भोयर, बाबाराव कोल्हे, राजेश ढोणे, एकनाथ कोल्हे, दिलीप टेकाडे, पुरुषोत्तम वानखेडे, भाऊराव टेकाडे, दादाराव खिडकर, तुकाराम टेकाडे, जयंत सयाम, रमेश गावडे आदी उपस्थित होते. नारायण बोरजवाडे, गणेश देवारे, नीतेश बुरजवाडे, वसंत ठाकरे, रामू ठाकरे, संजय पांढरे, राजू राऊत, सुभाष राऊत, रोशन खंडापे, संजय माहूरकर, बाबूराव बागडे, ईश्वरदास रंगारी, देवीदास माहूरकर, धनराज माहूरकर, रवी जामनेरकर, वासुदेव वाघाडे, चंचल कांबळे, सचिन चौधरी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)