शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जनसंग्रामतर्फे स्वातंत्र्यदिनी रॅली

By admin | Updated: August 17, 2014 00:49 IST

जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या माध्यमातून फुटाळा तलाव येथून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भव्य ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

परिणय फुके यांचे आयोजन : देशभक्तांचे केले स्मरण नागपूर : जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या माध्यमातून फुटाळा तलाव येथून स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर भव्य ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये शहरातील कानाकोपऱ्यातील हजारो युवक-युवती सामील झाले होते़ रॅलीची सुरुवात फुटाळा तलाव येथून सकाळी १० वाजता करण्यात आली होती़ रॅलीच्या सुरुवातीला डॉ़ परिणय फुके म्हणाले की, युवकांनो या देशाची प्रगती, उन्नती व भविष्य आता तुमच्या हातात आहे; कारण आज आपल्या देशात तरुण युवक-युवतींचे मोठे प्रमाण असल्याने आपला देश हा तरुण देश म्हणून जगात ओळखल्या जात आहे़ आपल्या देशाला योग्य दिशेने नेऊन जगात सर्वगुणसंपन्न करायचे आहे. या देशाकडे कुणी बोट दाखविले तर आपल्या देशातील तरुण पिढी त्वरित जागी झाली पाहिजे़ फुटाळा तलाव येथून रॅलीची सुरुवात होऊन शहरातील विविध विभागात गेली. युवकांचे देशासाठी किती महत्त्व आहे, हे पथनाट्याच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. रॅली ही अंबाझरी, शंकरनगर चौक, रामनगर चौक, ट्रॅफिक पार्क, धरमपेठ सुदामा टॉकीज, रविनगर, छावणी चौक, पूनम चेंबर, कल्पना टॉकीज चौक, मानकापूर, बोरगाव, गिट्टीखदान, फ्रेंडस कॉलनी, हजारीपहाड, वायुसेनानगर आदी मार्गाने रॅली जाऊन सायंकाळी फुटाळा तलाव येथे समारोप झाला. या रॅलीचे आयोजक डॉ़ परिणय फुके यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर, सैनिकांचा संदेश आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. या रॅलीच्या आयोजनाकरिता दीपक बानिया, राम कुकडे, विनोद पारवे, राजू पुसदकर, रॉबिन वांधे, सचिन डोये, आशिष मनकवडे, चंचल निमसडे, शेखर मनकवडे, मनोज मडावी, रामभाऊ कळंबे, अभिलाष धानोरकर, नामदेव ढोक, विजय चिकने, विजू डोंगरे, रणजित सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)