स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन :

By Admin | Updated: August 17, 2015 02:51 IST2015-08-17T02:51:16+5:302015-08-17T02:51:16+5:30

शनिवारी स्वातंत्र्यदिनाचा ठिकठिकाणचा सोहळा आटोपल्यानंतर नागपूरकर फुटाळ््यावर एकत्र आले अन् त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.

Independence Day Celebration: | स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन :

स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन :

स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन : हाती तिरंगा...‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष...चेहऱ्यावर तिरंग्याच्या छटा...विविधरंगी रंगात आकाशात उडणारे बलून्स...दुचाकी, चारचाकीवर तरुणाईचा जबरदस्त माहोल...शनिवारी स्वातंत्र्यदिनाचा ठिकठिकाणचा सोहळा आटोपल्यानंतर नागपूरकर फुटाळ््यावर एकत्र आले अन् त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. यावेळी तरुणाईसह ज्येष्ठांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता.

Web Title: Independence Day Celebration: