शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government; येणारे सरकार तकलादू नसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 13:01 IST

सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही, मात्र येणारे सरकार तकलादू नसेल असे आश्वस्त प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्देमहिला मुख्यमंत्रीसंदर्भात विचार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही, मात्र येणारे सरकार तकलादू नसेल असे आश्वस्त प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले. विदर्भातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते दोन दिवसांपासून नागपुरात वास्तव्याला आहेत.या पत्रपरिषदेत ते पुढे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. सरकार चालवताना हा मुद्दा आम्ही कायमच डोळ््यासमोर ठेवू. मुस्लीम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये चर्चा करू. हे सरकार केव्हा स्थापन होईल हे आत्ता सांगू शकत नाही. मात्र मध्यावधी निवडणुका होणार नाही. पाच वर्ष स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्र्यांच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या त्याविषयी काही विचार नाही, असे म्हटले. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार