शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हाऊसफुल्ल

By admin | Updated: February 14, 2016 03:16 IST

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित लोकमत सखी मंचच्या वार्षिक सदस्यता नोंदणी कार्यक्रमाला शनिवारी शहरात प्रचंड प्रतिसाद लाभला.

लोकमत सखी मंचच्या सदस्यता नोंदणीला प्रचंड प्रतिसाद : वार्षिक नोंदणीसाठी आज अखेरचा दिवसनागपूर : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित लोकमत सखी मंचच्या वार्षिक सदस्यता नोंदणी कार्यक्रमाला शनिवारी शहरात प्रचंड प्रतिसाद लाभला. लोकमत सखी मंचच्यावतीने शहरातील सर्व भागात १९ केंद्रांवर सदस्यता नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येने सखींची केंद्रांवर गर्दी झाली होती. लोकमत सखी मंचच्या सदस्यांमध्ये प्रत्येक वयोगटाच्या महिलांचा सहभाग आहे. यासोबत यात गृहिणी, व्यावसायिक आणि नोकरी करणाऱ्या महिलांचाही सहभाग आहे. सखी मंचचे एकदा सदस्य झाल्यानंतर त्यांना लोकमत सखी मंचपासून दूर जाण्याची इच्छा होत नाही. ज्या सखी लोकमत सखी मंचशी जुळलेल्या नाहीत त्यांना मंचची सदस्यता मिळावी म्हणून नोंदणीच्या कार्यक्रमाची त्या आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात. शनिवारचा दिवस असाच बहुप्रतीक्षित होता. अनेक केंद्रांवर उत्साहाने सकाळपासून नव्याने सदस्य होणाऱ्या महिलांनी नोंदणी करून लोकमत सखी मंचशी जुळल्याचा आनंद व्यक्त केला. लोकमत भवन येथील लोकमत सखी मंचच्या कार्यालयात शुक्रवारी सखींना आकर्षक ओळखपत्र देऊन सदस्यता नोंदणीला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रामुख्याने नगरसेवक प्रगती पाटील, धरमपेठ महिला बँकेच्या अध्यक्ष आणि नगरसेवक नीलिमा बावणे, युनिक स्लिम पॉर्इंट अ‍ॅन्ड ब्युटी क्लिनिकच्या संचालक डॉ. रिचा जैन, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या आरती बोदड, रोकडे ज्वेलर्सचे सर्वेसर्वा राजेश रोकडे आणि अनामिका रोकडे, निकालस अलंकारच्यावतीने अशोक गगलानी उपस्थित होते.