शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:13 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका दिला. ही घटना वर्धा येथील आहे.

ठळक मुद्देदहा वर्षे कारावासाची शिक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० वर्षे सश्रम कारावास व अन्य शिक्षा कायम ठेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका दिला. ही घटना वर्धा येथील आहे.इम्रान युसूफ शेख (३०) असे आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी विविध बाबी लक्षात घेता, आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.घटनेच्या वेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. तिने १ एप्रिल २०१४ रोजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने या तारखेच्या पाच महिन्यापूर्वी पीडित मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित मुलीला धमक्या देऊन बलात्काराची वारंवार पुनरावृत्ती केली. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलीला जन्म दिला. डीएनए अहवालातून आरोपी त्या मुलीचा पिता असल्याचे स्पष्ट झाले. हा पुरावा आरोपीला दोषी ठरविण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार