शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य शिबिर

By admin | Updated: June 16, 2016 03:10 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी, दि. १८ जून रोजी महिला आणि बालकांसाठी ....

१८ रोजी आयोजन : लोकमत व जैन सहेली मंडळाचे आयोजन; डॉ.दंदे फाऊंडेशनचे सहकार्यनागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी, दि. १८ जून रोजी महिला आणि बालकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत-जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व डॉ.दंदे फाऊंडेशनच्या सहकार्य होणारे हे शिबिर बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड वेल्फेअर सेंटर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान घेण्यात येईल.या शिबिरात प्रामुख्याने नेत्ररोग, अस्थिरोग, जनरल सर्जरी, मेंदूरोग, मूत्रविकार, प्लास्टीक सर्जरी, कर्करोग, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, जनरल मेडिसीन, त्वचा आणि गुप्तरोग, मनोविकार, श्वसन विकार व क्षयरोग, ग्रंथीचे विकार आदी रोगांची विशेषज्ञांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व रुग्णांची हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, इसीजी, ईईजी, बीएमआय, पीएफटी, पॅप स्मीयर आदींची तपासणीही नि:शुल्क करण्यात येणार आहे. या शिबिराला या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात नाव नोंदविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ, येथे प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. यासोबतच दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९० आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)