शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कारवाई करणार

By admin | Updated: April 29, 2016 02:51 IST

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवार, २६ एप्रिलला विमानतळावरील सिक्युरिटी होल्ड एरियात शाब्दीक चकमक

विमानतळ प्रशासनाची भूमिका : ठाकरे-जिचकार यांच्यातील वादनागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवार, २६ एप्रिलला विमानतळावरील सिक्युरिटी होल्ड एरियात शाब्दीक चकमक वा माराहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. यातील फुटेजच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने लोकमतशी बोलताना दिली.या घटनेची माहिती सोनेगांव पोलिसांना दिली असून सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर गुरुजितसिंग संयुक्तरीत्या चौकशी करीत आहेत. दोन्ही नेते हमरीतुमरीवर आले तेव्हा प्रवाशांनी त्यांना बाजूला केले. विमानतळावरील ७० टक्के कर्मचारी दोन्ही नेत्यांना ओळखतात. त्यामुळे त्यांनी दोघांमधील वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही नेते विमानाने मुंबईला रवाना झाले. सीसीटीव्हीमध्ये दोन्ही नेत्यांचे अशोभनीय वर्तन दिसून येत आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले, हे सीसीटीव्हीत ऐकू येणार नाही. पण मारहाणीची घटना स्पष्ट दिसून येत आहे. बोर्डिंग पास घेतल्यानंतर सिक्युरिटी होल्ड एरियात हजर असलेल्या प्रवाशांनी घटनेची तक्रार नोंदविली नाही. अशी घटना पहिल्यांदाच घडल्याची माहिती विमानतळाचे टर्मिनल व्यवस्थापक अमित कासटवार यांनी दिली. फुटेजच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)