लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

By Admin | Updated: January 12, 2016 02:58 IST2016-01-12T02:58:12+5:302016-01-12T02:58:12+5:30

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी गोकुळपेठ येथील ..

Greetings to Lal Bahadur Shastri | लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

नागपूर : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी गोकुळपेठ येथील लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री अनिल देशमुख, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे (पाटील), अनिल अहिरकर यांनी मार्गदर्शन करीत लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी ईश्वर बाळबुधे, राजू नागुलवार, राजेश माटे,चरणजितसिंग चौधरी, अल्का कांबळे, रेखा कृपाले, बेबीनंदा चव्हाण, गिरीश ग्वालबंशी, महेंद्र भांगे, रवी गाडगे पाटील, भरतराम पांडे (शास्त्री), नरेंद्र पुरी, रिजवान अन्सारी, संजय शेवाळे, श्रीकांत आंबुलकर, राजेंद्र बढीये, अशोक अडिकने, सुरेंद्र गडे, दिनेश त्रिवेदी, मनोज मालवीय. सुधाकर हरडे, रमेश भोवते आदी उपस्थित होते.
श्रीकांत आंबुलकर यांनी संचालन केले. दिनकर वानखेडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Greetings to Lal Bahadur Shastri