शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अजगराच्या तावडीत शेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST

हिंगणा : चारा खात असलेल्या शेळीला भल्या माेठ्या अजगराने पकडले. काही वेळाने सर्पमित्राच्या मदतीने त्या शेळीला अजगराच्या तावडीतून साेडविण्यात ...

हिंगणा : चारा खात असलेल्या शेळीला भल्या माेठ्या अजगराने पकडले. काही वेळाने सर्पमित्राच्या मदतीने त्या शेळीला अजगराच्या तावडीतून साेडविण्यात आले. मात्र, ताेवर ती मृत्युमुखी पडली हाेती. ही घटना हिंगणा तालुक्यातील खडका शिवारात मंगळवारी (दि. ११) दुपारी घडली.

हमीद गुलाब शेख (रा. खडका, ता. हिंगणा) हे शेळीपालन व्यवसाय करीत असल्याने ते त्यांच्या शेळ्या नेहमीप्रमाणे गुमगाव मार्गालगतच चारत हाेते. काही वेळातच कळपातील शेळ्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यामुळे शेळ्या का ओरडत आहे, हे बघण्यासाठी हमीद शेख कळपाच्या दिशेने गेले. तेव्हा त्यांना भल्या माेठ्या अजगराने शेळीला घट्ट पकडले असल्याचे आढळून आले. त्यांनी या अजगराची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या सूचनेवरून सर्पमित्र रितिक शेटे याने घटनास्थळ गाठले व शेळीला कसेबसे अजगराच्या तावडीतून साेडविले. ताेपर्यंत शेळीचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला ताब्यात घेऊन जंगलात साेडले.