शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देऊ

By admin | Updated: October 3, 2014 02:51 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कामठी मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी नागपूर ग्रामीण...

नागपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कामठी मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी नागपूर ग्रामीण तालुक्याचा प्रचार दौरा केला. यावेळी कष्टकरी, पीडितांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रचार दौऱ्यादरम्यान हुडकेश्वर (खुर्द) येथे त्यांची सभा झाली. त्यात ते बोलत होते. कामठी मतदारसंघातील रचनात्मक आणि सकारात्मक कार्याची उभारणी करणार असल्याचे सांगत शेवटच्या घटकाच्या सुखदु:खाची जाणीव असून त्यांच्या समस्या दूर करण्यास आपण प्राधान्य देऊ, असे त्यांनी सांगितले.नागपूर ग्रामीण तालुक्यातील हुडकेश्वर (बु.), पिपळा, किरणापूर, धामना, चिकना, नवेगाव, निंबा, टाकळी, कळमना, अड्याळी, विहीरगाव, उंबरगाव, गोन्ही सिम, बहादुरा आदी भागात प्रचारसभा झाल्या. नरसाळा येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खरबी येथे सभा झाली. पदयात्रेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, देवराव रडके, डी. डी. सोनटक्के, जयंत दळवी, किशोर वानखेडे, दिवाकर जंगले, अजय राऊत, प्रभू भेंडे, संदीप तेलरांधे, गणेश चुरड, रामदास कांबळे, अर्जुन गुरकुडे, धनराज वलोकार, सुरेश भोसकर, चंद्रकांत पारधी, तुळशीराम खंदारे, शिवाजी घापणे, प्रभाकर कोकाटे, फकिरा चौधरी, भाऊराव नागपुरे, रामभाऊ धांडे, अभय भगत, विनोद चरडे, व्यंकट भांगे, बापू मानकर, नीळकंठ वांगे, गुलाब धांडे, अनिल आगलावे, खंडुजी मसराम, नरेश शिंगणे, उमेश ठाकरे, मारुती हाते, विष्णू मिसाळ, नरेंद्र बाराहाते, अनिल जवंजाळ, प्रवीण शिंदे, रामकृष्ण आचार्य, विनोद बानाईत, नितीन राऊत, अजय फनके, चंद्रशेखर राऊत, पुरुषोत्तम राऊत, दिनकर ठेंगे, नारायण कापसे, हरिभाऊ शिंदे, नवीन ठाकूर, भगवान घोडमारे, रमेश भिल्लार, रमेश गजघाटे, रोशन खडसे, संदीप खडसे, अजय नागपुरे, मोरेश्वर पडोळे, प्रमोद चोपडे, नाना पराळे, परशुराम पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)