शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

गांधीवादी प्रेमभावनेने ओतप्रोत भरलेले

By admin | Updated: July 7, 2014 01:05 IST

अडचणींच्या काळात मदत करणे हा मानवी धर्म आहे. मित्राला आधार व्हावा यासाठी त्याच्या घरात राहून आर्थिक मदत करणे हे काम केवळ गांधीवादी करू शकतात. गांधीजींच्या विचारांना मानणाऱ्या

गेव्ह अवारी : अपंगांना कृत्रिम पायांचे वाटप नागपूर- अडचणींच्या काळात मदत करणे हा मानवी धर्म आहे. मित्राला आधार व्हावा यासाठी त्याच्या घरात राहून आर्थिक मदत करणे हे काम केवळ गांधीवादी करू शकतात. गांधीजींच्या विचारांना मानणाऱ्या व्यक्तींमध्ये एकमेकाबद्दल प्रेमभावना ओतप्रोत भरलेली असते. ही परंपरा नवीन पिढीने शिकणे गरजेचे आहे, असे विचार माजी खासदार गेव्ह अवारी यांनी व्यक्त केले.जनरल मंचरशा आवारी यांची पुण्यतिथी व सेवादल शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. सुलेमान खान पठाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सेवादल शिक्षण संस्थेच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गरीब होतकरू १२ अंपगांना कृत्रिम पायांचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. सेवादल शिक्षण संस्थेतील १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाच गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन के ले. जनरल आवारी व सुलेमान खान पठाण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. सामाजिक कार्य लोकाभिमूख करण्यासाठी व निकोप लोकशाहीसाठी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टिकोन रुजविणे व स्वतंत्र चळवळीतील योगदानांचे वैचारिक विचार करण्याची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत रमेश गिरडकर यांनी व्यक्त केले. येणाऱ्या काळात संस्थेच्यावतीने आणखी १८ अपंगांना कृत्रिम अंगाचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला राजे मुधोजी भोसले, केशवराव शेंडे, आमदार ना.गो. गाणार, धनराज कुंभारे, यादवराव देवगडे, डॉ. जस्मिन आवारी, राजू नागुलवार, जयंत मोटघरे, नयना झाडे, पुरुषोत्तम बोरगांवकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)