शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा

By admin | Updated: December 15, 2015 05:18 IST

राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

नागपूर : राज्यभरातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा, या प्रमुख मागणीसह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी सोमवारी विधानभवनावर धडक दिली. या मोर्चाने सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम येथून मार्गक्रमण केले. यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास मोर्चा मॉरिस कॉलेज, टी-पॉर्इंट येथे धडकला. येथे शिक्षक नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या मंत्र्यांना निवेदन सादर करू न मोर्चाची समाप्ती करण्यात आली. नेतृत्व : ४मधुकर काठोळे, देवीदास बस्वदे, बाळासाहेब काळे, प्रसाद पाटील, भरत रसाळे, दत्तात्रय सावंत, श्रीराम परबत, राजाराम वरू टे, काशीनाथ भोईर, कालिदास माने, चिंतामण वेखंडे व राजेश गवरे यांनी केले. मागण्या : ४स्व. विजय नकाशे यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत देऊन, त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर विनाअट नोकरीत सामावून घेण्यात यावे. ४१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ४नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळेतील शिक्षकांचे १०० टक्के वेतन शासनाकडून देण्यात यावे. ४शिक्षकांना सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करण्यात यावे. ४शालेय पोषण आहार योजना शासन निर्णयानुसार अन्य यंत्रणेकडे सोपविण्यात यावी. ४खासगी शाळा शिक्षकांच्या संच मान्यता त्वरित मिळाव्यात व मूल्यांकनास पात्र व टप्प्प्यावरील शाळांना तात्काळ अनुदान मिळावे. ४केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची १०० टक्के पदे प्राथमिक शिक्षकांतून भरण्यात यावी. ४शालार्थ प्रणालीनुसार तयार होणारी पगार बिले तालुका स्तरावर तयार करू न १ तारखेला नियमित पगार करण्यात यावेत.