शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरपदासाठी चार उमेदवार रिंगणात

By admin | Updated: April 29, 2016 03:07 IST

२ मे रोजी होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत.

नागपूर विकास आघाडीतर्फे होले : जग्याशी, लोखंडे व नागुलवार मैदानातनागपूर : २ मे रोजी होणाऱ्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. सभागृहातील संख्याबळाचा विचार करता नागपूर विकास आघाडीचे सतीश होले यांची निवड निश्चित आहे. परंतु काँग्रेसचे सुरेश जग्याशी, बसपाचे सागर लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नागुलवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजप नेते सुनील अग्रवाल यांना उपमहापौर करण्याच्या विचारात होते. परंतु त्यांनी नकार दिला. त्यानंतर नाराजीमुळे गेल्या चार वर्षापासून सभागृहात शांत बसणारे सतीश होले यांनी उपमहापौर होण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणुका विचारात घेता नाराजी दूर करण्यासाठी होले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या निवडणुकीत होले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते स्थायी समितीचे सदस्य होेते. सध्या त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी नाही. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये इच्छूक नसल्याने त्यांची या पदावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सतीश होले यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले तर काँग्रेस, बसपा व राकाँच्या उमेदवारांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. (प्रतिनिधी)