शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आग विझवायची आहे थोडा वेळ प्रतीक्षा करा!

By admin | Updated: July 15, 2015 03:31 IST

शहरात उभ्या राहात असलेल्या ६० ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारतीचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन ...

अग्निशमन विभाग हतबल : १५ मिनिटांनी पोहचतात हायड्रोलिक प्लॅटफॉर्मराजीव सिंग नागपूरशहरात उभ्या राहात असलेल्या ६० ते ७० मीटर उंचीच्या टोलेजंग इमारतीचा विचार करता महापालिकेच्या अग्निशमन विभागाला सक्षम करण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने या दृष्टीने क ोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. आग नियंत्रणासाठी वापरण्यात येत असलेली वाहने जुनी झाली आहेत. त्यामुळे आग लागल्यानंतर विभागाकडे मदतीची मागणी केल्यास दोन मिनिटाऐवजी १५ मिनिटांनी हायड्रोलिक प्लॅटफॉर्म घटनास्थळी पोहचत असल्याचे चित्र आहे.गेल्या दीड दशकात शहरात १५ मीटरहून अधिक उंचीच्या १४२५ इमारतींचे बांधकाम करण्यात आले. यात २५ मीटरहून अधिक उंचीच्या अनेक इमारती आहेत. परंतु मनपाकडे १५ मीटरपर्यंत उंची असलेल्या इमारतीतील आग आटोक्यात आणणारी यंत्रणा आहे. या हायड्रोलिक प्लॅटफॉर्मचे पाच वर्षापूर्वीच आयुष्य संपले आहे. याला २० वर्षे झाली आहेत. परिवहन विभागाच्या नियमानुसार कोणत्याही वाहनाचे आयुष्य १५ वर्षाचे असते. परंतु पर्याय नसल्याने विभागाला या वाहनाचा वापर करावा लागत आहे. हायड्रोलिक प्लॅटफॉर्मला उभे करण्यासाठी मोकळी जागा लागते. त्याशिवाय आग विझवण्यासाठी याचा वापर करता येत नाही. आग विझवण्यासाठी दोन-तीन मिनिटात प्लॅटफॉर्म अथवा शिडी आगीच्या ठिकाणी पोहचणे अअपेक्षित आहे. परंतु हायड्रोलिक प्लॅटफॉर्म उभे करण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभागाला सुसज्ज करण्याची वेळोवेळी मागणी केली. विभागातील पद भरती करण्यासाठी प्रशासनाला वारंवार पत्रे लिहिली.