शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलास पेटवले

By admin | Updated: January 13, 2017 02:09 IST

आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले.

आईला काडीमोड देण्यावरून संतप्त : आरोपी मुलगा फरार नागपूर : आईशी काडीमोड घेण्याच्या तयारीत असलेल्या वडिलांसोबत भांडण करून तरुण मुलाने त्यांना पेटवून दिले. हुकडेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यात राजेंद्र ऊर्फ राजू वसंतराव जिचकार (वय ५६) भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले.जिचकार अमरावती जिल्ह्यातील सावंगी (ता. वरुड) येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा रॉकी ऊर्फ चंद्रशेखर नागपुरातील बेसा येथे राहतो. राजेंद्र जिचकार यांनी पत्नीसोबत पटेनासे झाल्यामुळे घटस्फोट घेण्यासाठी तिला वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. राजेंद्र जिचकार बुधवारी त्यांच्या मुलाकडे (रॉकी) नागपुरात आले होते. रात्री ९ वाजता बाप-लेकामध्ये आईला घटस्फोटाची नोटीस का पाठविली या कारणावरून वाद झाला. संतप्त झालेल्या रॉकीने त्याचा मित्र नितीन वाघाडे याच्यासोबत वडिलांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. त्यांनी राजेंद्र यांना विझविले. नंतर हुडकेश्वर ठाण्यात कळविण्यात आले. पोलिसांनी मेडिकलमध्ये दाखल असलेल्या राजेंद्र यांचे बयान घेतल्यानंतर आरोपी रॉकी आणि त्याचा मित्र नितीन या दोघांवर राजेंद्र यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)