शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

उपयुक्त साधनांद्वारे प्रभावी सिंचन करा

By admin | Updated: September 18, 2014 00:47 IST

लघु सिंचनाच्या क्षेत्रातील उपयुक्त साधनांचा प्रभावी सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन रोहयो आणि जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव

व्ही. गिरीराज : कार्यशाळेचे आयोजननागपूर : लघु सिंचनाच्या क्षेत्रातील उपयुक्त साधनांचा प्रभावी सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन रोहयो आणि जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी केले.आमदार निवास येथील विदर्भ सघन सिंचन विकास या विषयावरील अभियंता आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यशाळेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसचिव व्ही. सी. वखारे, मुख्य अभियंता दि. दे. पोहेकर, अवर सचिव संदीप नलावडे उपस्थित होते. सिंचनासाठी उपयुक्त साधनाच्या निर्मिती व्यवस्थेतील दोष दूर करून तसेच योजनांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे व्ही. गिरीराज यांनी सांगितले. विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाला स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केल्यास विदर्भातील शेती समृद्ध होणार असल्याचे दि. दे. पोहेकर म्हणाले.यावेळी गटचर्चेच्या चार गटाचे पथक प्रमुख म्हणून शंकर अमिलकंठीवार, पौर्णिमा उपाध्याय, आनंद इंगळे, प्राचार्य अविनाश शिर्के, अभियंता आर. आर. बानुबाकोडे, एकनाथ मापारी, प्रकल्प अधिकारी कि. ए. वरंभे, आशिष नाफडे, राजेंद्र माने, कार्यकारी अभियंता ए. टी. देवगडे, कार्यकारी अभियंता राणे, संध्या एदलाबादकर यांनी धुरा सांभाळली. यावेळी चित्रकला स्पर्धेतील कोमल माहुले, नूतन कावडकर, मयुरी तडसे यांना व्ही. गिरीराज यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन पी. एस. खोब्रागडे यांनी केले. आभार पद्माकर मलकापूरे यांनी केले. (प्रतिनिधी)