शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाच्या ‘डॅमरेज’मुळे महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: November 17, 2015 04:23 IST

वीजनिर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रांना लागणारा कोळसा आयात केल्यानंतर रेल्वे मालगाडीतून तो वेळेवर रिकामा न

नागपूर : वीजनिर्मितीसाठी औष्णिक विद्युत केंद्रांना लागणारा कोळसा आयात केल्यानंतर रेल्वे मालगाडीतून तो वेळेवर रिकामा न केल्याबद्दल महानिर्मितीला कोट्यवधीचा फटका दरवर्षी बसतो. महानिर्मितीच्या तिजोरीतून गेलेल्या या कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड अखेर सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो. यासंदर्भात महानिर्मितीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.महानिर्मितीने अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीवरू न केवळ तीनच वीजनिर्मिती केंद्रांचे डॅमरेज हे कोट्यवधीच्या घरात असल्याचे सिद्ध झाले आहे. वीजनिर्मिती केंद्रांसाठी लागणारा कोळसा निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वे मालगाडीने आणला जातो. प्रत्येक निर्मिती केंद्रापर्यंत रेल्वेचे रुळ टाकण्यात आले आहेत. या केंद्रांना लागणारा हजारो टन कोळसा रेल्वेद्वारे पोहोचवला जातो. कोळशाने भरलेले रेल्वेचे पूर्ण डबे रिकामे करण्यासाठी रेल्वेने महानिर्मितीला सात तासांचा अवधी दिलेला असतो. एक १६ डब्याची रेल्वेगाडी सात तासात रिकामी करावी लागते. जर सात तासात गाडी रिकामी केली गेली नाही, तर प्रत्येक डब्याला प्रत्येक तासाला रेल्वे महानिर्मितीकडून दंड ‘डॅमरेज’ वसूल करते. म्हणजेच सात तासांपेक्षा जास्त अवधी झाल्यास प्रत्येक तासाला प्रत्येक डब्याला रेल्वे दंड लावते. महानिर्मितीने रेल्वेतून कोळसा रिकामा करण्याचे कंत्राट खाजगी कंपन्यांना दिले आहे. ऊर्जामंत्र्यांनी घेतली दखल कोट्यवधींच्या घरात करण्यात येणाऱ्या या डॅमरेजच्या खर्चाची दखल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून हा खर्च कसा वाचेल, यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली आहे. महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांना सप्टेंबरमध्ये त्यांनी एक पत्र पाठवून विचारणा केली आहे. पण महानिर्मितीने त्यावर अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समजते.