शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणुकीस बंदी

By admin | Updated: August 13, 2015 03:29 IST

केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारात नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे.

केंद्र, राज्य व नाबार्डचा सामंजस्य करार : बँका आॅक्टोबरमध्ये सुरू होणारनागपूर : केंद्र, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यामध्ये अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारात नागपूर, वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकांच्या संचालकांना निवडणूक लढविण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी गेल्या दहा वर्षांत जिल्हा बँकांवर संचालक पदावर राहिलेल्या संचालकांसाठी लागू राहील.जिल्हा बँका सुरू झाल्यानंतर पुढे केव्हातरी होणाऱ्या निवडणुकीत संचालकांना निवडणुकीत उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाबार्ड यांच्यात झालेल्या करारात ही अट टाकण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (सहकार) शैलेशकुमार शर्मा यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नाबार्डचे सरव्यवस्थापक यू.एस. साहा, महाराष्ट्र राज्य को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, रिझर्व्ह बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक योगिता खोब्रागडे, मैथली कोहळे उपस्थित होते.